सातबारा Watch

← शेंदूर्णी

Ferfar #25595 · शेंदूर्णी

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
746/4/59
Talathi
योगेश लक्ष्‍मण ब्राम्‍हणे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 खरेदीखत लिहून देणार - मिराबाई अरुण बारी खरेदीखत लिहून घेणार - लक्ष्मण रामदास पांचाळ मौजे शेंदुर्णी शिवारातील बिनशेती गट नं 746/4 यातील प्लॉट नं 59 क्षेत्र 128.25 चौ मी या पैकी सामाईकातील अविभाज्य क्षेत्र 64.12 चौ मी ची बखळ प्लॉट जागा मोबदला र रु 101000/- चा दिनांक 19/10/2026 रोजी खरेदी करून दिली व घेतली.म.दुय्यम निबंधक सो पहूर पेठ यांचेकडील सुची 2 व दस्त क्र 3102/2026 दि 19/10/2026आलेवरून खरेदी करून घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल करणेबाबत नोंद घेतली असे.