Ferfar #25599 · शेंदूर्णी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 285
- Talathi
- योगेश लक्ष्मण ब्राम्हणे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
बाजुस दाखल मौजे शेंदुर्णी ता जामनेर जि जळगांव येथील गट नं 285 क्षेत्र 1.67 हे आर वर
मौलाना आझाद ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या शेंदुर्णी ता जामनेर जि जळगांव यांचे थकीत कर्जापोटी र रु 89000/- चा दिनांक 26/07/2016 ,र रु 50000/- चा दिनांक 12/05/2008
रोजीचा जप्ती बोजा कर्जदार अर्जुन देवराम गुजर यांचे नावे गांवी फेरफार नोंद क्र 4839,4840 ने 7/12 वर दाखल केलेला असुन
कर्जदार अर्जुन देवराम गुजर यांनी त्यांचे कडील सर्व थकीत कर्ज संपुर्ण फेड केलेने गट नं 285 चे 7/12 वरील
विशेष वसुली व विक्री अधिकारी मौलाना आझाद ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या शेंदुर्णी ता जामनेर जि जळगांव यांचा दि 06/10/2026 रोजी चा जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी महा.सह.संस्था अधि.107(3)अन्वये व शाखा मॅनेजर मौलाना आझाद ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या शेंदुर्णी ता जामनेर जि जळगांव यांचे कडील जा क्र 49/2026 दि 06/10/2026रोजीचा स्थावर मिळकत जप्ती उठविणेबद्दलचा आदेश आलेवरून वरील प्रमाणे जप्ती बोजा कमी केला असे