Ferfar #25603 · शेंदूर्णी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 697/1
- Talathi
- योगेश लक्ष्मण ब्राम्हणे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 23-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026
हक्कसोडपत्र करुन देणार - 1. मन्सूर शे मन्नू बागवान
2. रईसा बी शेख नुरमहम्मद बागवान
3. हमीदा बी सैय्यद याकुब
4. शेख लतीफा शेख नुर
5. रुबिना परवीन शेख करीम बागवान .
6. शाकीराबी शेख सिराज
हक्कसोडपत्र करुन घेणार -1. ताहीर शे मन्नू बागवान
2.मुस्तकीम शे मन्नू बागवान
यांनी मौजे शेंदुर्णी येथील गट नं.697/1 क्षेत्र 3.37 हे आर,पो.ख.0.00 हे आर,एकुण क्षेत्र 3.37 हे आर,आकार 8.94 रु.पै.या शेत जमिनी पैकी विक्री केलेल क्षेत्र 1हे 61आर सोडून आपले सामाईकांतील उर्वरीत क्षेत्र 1 हे 76 आर आकार 4 रु 68 पैसे ची शेत जमिन व विहीरीतील 0.50 पैसे सह
च्या शेतजमिनीवरील हक्कसोड पत्र करून देणार यांनी यांचा असलेला वारस हक्क दि.03/11/2025 रोजी बिना मोबदला
(मोफत)सोडून दिला असे.म.दुय्यम निबंधक सो पहूरपेठ यांचेकडील सुची क्र.2 व दस्त क्र.3453/2025 दि.03/11/2025
आलेवरून नोंद केली असे.