सातबारा Watch

← मोराड दिगर

Ferfar #1938 · मोराड दिगर

जामनेर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
98/2/अ
Talathi
उज्वला मनसुखराव सुर्यवंशी
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लि.शाखा पाचोरा ता.पाचोरा जि.जळगांव गहाणखत लिहुन देणार : अजय छगन पवार ,श्रावण छगन पवार रा. मोराड दिगर यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7431-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 98/2/अ क्षेत्र 1.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय छगन पवार ,श्रावण छगन पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.