सातबारा Watch

← मोराड दिगर

Ferfar #1945 · मोराड दिगर

जामनेर, जळगाव · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
84/2
Talathi
उज्वला मनसुखराव सुर्यवंशी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-09-2026 लिहुन घेणार : मोराड दिगर वि.का.सोसायटी सह संस्था मर्या, मोराड, मोराड लिहुन देणार : राजू सुभा गोपाळ रा. मोराड दिगर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 84/2 क्षेत्र 1.9800 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.