Ferfar #1667 · मेणगाव
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- लोकेश अशोक लहासे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडीया शाखा शेंदुर्णी ता जामनेर जि जळगांव
लिहुन देणार : श्रध्दा आदित्य पाटील रा. मेणगाव यांनी दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25 क्षेत्र 1.62 हेआर वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रध्दा आदित्य पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 384 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.