सातबारा Watch

← तरंगवाडी

Ferfar #1438 · तरंगवाडी

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
8/1
Talathi
शितल नारायण गोसावी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कुळका/१/इ-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ दि.१०/१२/२०१९ आदेश दिनांक : 10/12/2019 श्री. युवराज धनराज चव्हाण यांनी मौजे तरंगवाडी ता.जामनेर शिवारातील शेतजमीन गट नंबर 8/1 वरील ७/१२ च्या इतर अधिकारात बोजा दाखल करणेबाबत अर्ज, शाखा प्रबंधक यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा शेंदुर्णी ता.जामनेर यांचेकडील (महाराष्ट्र बँकांकडून कृषिविषयक कर्जाच्या सोयीची तरतूद करण्याबाबत अधिनियम, १९७४ चे कलम ५ (१) प्रमाणे प्रतिज्ञापत्र) घोषणापत्र दिलेवरुन तसेच मा.जिल्हाधिकारी जळगांव यांचे कडील परिपत्रक क्र.कुळका/१/इ-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ दि.१०/१२/२०१९ आदेशान्वये ७/१२ चे इतर अधिकारात रक्कम रुपये 210000/- दिनांक 27/10/2026 चा पिक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.