Ferfar #2403 · लिहे
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/2/अ
- Talathi
- शितल नारायण गोसावी
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10-10-2026
लिहून देणार : लिहे दिगर कृषी पत पुरवठा सह संस्था मर्या लिहे दिगर
लिहून घेणार : सुरेश महादू चव्हाण
बाजुस दाखल लिहे येथील गट नंबर 54/2/अ वरील सुरेश महादू चव्हाण यांनी लिहे दिगर कृषी पत पुरवठा सह संस्था मर्या लिहे दिगर शाखा लिहे यांचेकडून दिनांक 18/09/16 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 125000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म. शाखा व्यवस्थापक, लिहे दिगर कृषी पत पुरवठा सह संस्था मर्या लिहे दिगर ता.जामनेर यांचेकडील पत्र दि.07/10/2026 आलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.