सातबारा Watch

← लिहे

Ferfar #2404 · लिहे

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
शितल नारायण गोसावी
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 खरेदी लिहुन देणार:- गोरख विठ्ठल राठोड रा. (खाता क्रमांक1169) खरेदी लिहुन घेणार :युवराज मुलचंद चव्हाण , (खाता क्रमांक :-1192) मौजे लिहे शिवारातील शेत जमिन गट नं 145 क्षेत्र 4 हे 45. आर पो.ख 0 हे 01 आर एकुण क्षेत्र 4 हे 46 आर आकार 20 रु 88 पैसे या शेत जमिनी पैकी खरेदी लिहून देणार यांच्या मालकी हिश्याचे क्षेत्र 0 हे 46 आर आकार 2 रु 16 पैसे ची शेत जमिन कायम खरेदी लिहून घेणार यांना दुय्यम निंबधक दु. नि. पहूरपेठ जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3063/2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.