Ferfar #2406 · लिहे
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/2/34
- Talathi
- शितल नारायण गोसावी
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026
खरेदी लिहुन देणार:- दरबारसिंग शंकर जाधव ,दिलीप पंडित सोनवने पाटील - - -रा. (खाता क्रमांक845)
खरेदी लिहुन घेणार : शुभम डिगंबर चव्हाण ,सुनीता डिगंबर चव्हाण - - -, (खाता क्रमांक :-1194)
मौजे लिहे येथिल बिनशेती गट नं.3/2 या पैकी प्लॉट नं 34 याचे क्षेत्र 137.34चौ.मी. ची संपुर्ण बखळ प्लॉट जागा कायम खरेदीने खरेदी लिहुन घेणार यांना दुय्यम निंबधक दु. नि. पहूरपेठ जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3121/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.