सातबारा Watch

← लिहे

Ferfar #2408 · लिहे

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
3/2/33
Talathi
शितल नारायण गोसावी
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026 खरेदी लिहुन देणार:- दरबारसिंग शंकर जाधव ,दिलीप पंडित सोनवने पाटील - - -रा. (खाता क्रमांक845) खरेदी लिहुन घेणार :चिंतामण शांतीलाल चव्हाण ,प्रियंका चंपालाल चव्हाण - - -, (खाता क्रमांक :-1196) मौजे लिहे येथिल बिनशेती गट नं.3/2 या पैकी प्लॉट नं.33 क्षेत्र 90.40 चौ.मी. ची संपुर्ण बखळ प्लॉट जागा कायम खरेदीने खरेदी लिहुन घेणार यांना दुय्यम निंबधक दु. नि. पहूरपेठ जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3131/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.