Ferfar #3145 · जांभोळ
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 139/2/2
- Talathi
- सुनिता गंगाराम वाघमारे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर , जामनेर
लिहून देणार : दिपक रमेश ठोंबरे रा. जांभोळ यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील यांचेकडील अनुसूची , दि. 21/10/26/ 13, जादा 1 ले नंबर बुकात वालमाचे 78 ते 82 पृष्ठवर 586 वरून रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139/2/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.