Ferfar #836 · हिंगणे न.क.
जामनेर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र. कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
मौजे हिंगणे न.क.गट नंबर 36/2,36/3 क्षेत्र 2.00 हे. आर पो.ख. 00.06 या शेतजमिनिवर कर्जदार रवींद्र चिंधू पाटील यांच्या नावे आय सी आय सी आय बँक शाखा जामनेर ता. जामनेर यांचा पीक कर्ज र.रु. 613700/- दि. 23/9/2026 चा बोजा दाखल असून. कर्जदार रवींद्र चिंधू पाटील यांनी कर्ज रक्कम पूर्ण परतफेड केली असून सदर बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक आय सी आय सी आय बँक शाखा जामनेर ता. जामनेर यांचेकडील पत्र दि. 21/08/2026 आलेवरून व म. जिल्हाधिकारी, जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र. कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019 अन्वये नोंद केली असे