सातबारा Watch

← ओझर खुर्द

Ferfar #1664 · ओझर खुर्द

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
32/1
Talathi
ईश्वर सदाशिव मराठे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर ता.जामनेर लिहून घेणार : गणेश रघुनाथ महाजन (कर्जदार) यांनी सर्व्हे क्रमांक : 32/1 तपशिल : दिनांक 02/11/2020 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया चा गणेश रघुनाथ महाजन यांच्या नावे र.रु.575000/- कर्ज. - 1245 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर यांचेकडील पत्र दि.19/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.