सातबारा Watch

← ओझर खुर्द

Ferfar #1667 · ओझर खुर्द

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
56/3
Talathi
ईश्वर सदाशिव मराठे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : ज्योतीबाबा नागरी बि. शेती सह. पत संस्था मर्या लिहून घेणार : दगडू मारोती माळी (जाधव) यांनी सर्व्हे क्रमांक : 56/3 तपशिल : ज्योतीबाबा नागरी बि. शेती सह. पत संस्था मर्या. गहाणखत र. रु. 50,000/- दिनांक 31/05/2005 - 540 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.