Ferfar #3828 · टाकरखेडे
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 153
- Talathi
- ईश्वर सदाशिव मराठे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10
/2019
मौजे गट नंबर 153 क्षेत्र 1.58 हे.आर पो.ख. 0.00 या शेतजमिनिवर कर्जदार जमाबाई चांगो वराडे यांच्या नावे भारतीय स्टेट बँक कृषी विकास शाखा जामनेर ता.जामनेर यांचा पीक कर्ज र.रु. 400500/- दि. 23/9/2026 चा बोजा दाखल केला असे. बोजा दाखल करणेबाबत शाखा व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर ता.जामनेर यांचेकडील पत्र दि. 13/10/2026 आलेवरून व म. जिल्हाधिकारी,जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019 अन्वये नोंद केली असे.