सातबारा Watch

← शेळगाव

Ferfar #2496 · शेळगाव

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
96/1
Talathi
अमोल हंसराज डोईफोडे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026 खरेदी करून देणार- संजय सुकदेव जिरी खरेदी करून घेणार- शांताराम भगवान पायघोन यांनी मौजे शेळगांव येथील गट नंबर 96/1 क्षेत्र 0.83 हे.आर आकार रु 1.00 पैसे ची शेतजमीन यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील क्षेत्र 0.43 हे.आर आकार रु.0.52 पैसे ची जिरायत शेतजमीन सह दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील दस्त क्रमांक 5482/2026 दि.27/10/2026 अन्वये र.रु.1,25,000/- वर खरेदी दिली घेतली.गावी सूची क्रमांक 2 व खरेदी दस्त आलेवरून नोंद केली असे.