Ferfar #4858 · तळेगाव
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/2/अ/18
- Talathi
- अमोल हंसराज डोईफोडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 18-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 18-10-2026
खरेदी करून देणार- किरण भिवसन माळी
खरेदी करून घेणार- अर्जुन पुंजाजी जाधव
यांनी मौजे तळेगाव येथील गट नंबर 11/2/अ मधील प्लॉट नंबर 18 चे एकूण क्षेत्र 150.87 चौ.मी. याचा ग्रा.प.घर नं 707 ची बखळ प्लॉट जागा दुय्यम निंबधक जामनेर यांच्याकडील दस्त क्रमांक 5125/2026 दि.05/10/2026 अन्वये र.रु. 70000/- वर खरेदी दिली घेतली.गावी सूची क्रमांक 2 व खरेदी दस्त आलेवरून नोंद.