सातबारा Watch

← तळेगाव

Ferfar #4865 · तळेगाव

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
11/2/10
Talathi
अमोल हंसराज डोईफोडे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026 खरेदी करून देणार- सुवर्णा ज्ञानेश्वर जाधव खरेदी करून घेणार- वैभव ज्ञानेश्वर पाडोळसे यांनी मौजे तळेगाव येथील गट नंबर 11/2 मधील प्लॉट नंबर 10 चे एकूण क्षेत्र 217.50 चौ.मी. या संपूर्ण प्लॉट जागेपैकी खरेदी करून देणार यांचे सामाईकातील अविभाज्य हिश्याचे 7/12 कायम ठेवून उत्तरेकडील क्षेत्र 28.00 चौ.मी याचे एकूण चौ.फुट 301.28 ची बखळ प्लॉट जागा दुय्यम निंबधक जामनेर यांच्याकडील दस्त क्रमांक 5416/2026 दि.21/10/2026 अन्वये र.रु. 15000/- वर खरेदी दिली घेतली.गावी सूची क्रमांक 2 व खरेदी दस्त आलेवरून नोंद.