Ferfar #4868 · तळेगाव
जामनेर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मौजे तळेगाव शिवारातील गट नंबर 110 क्षेत्र 1.11 हे.आर आकार 7.80 पैसे ,गट नंबर 112 क्षेत्र 1.54 हे.आर आकार 6.50 पैसे व गट नंबर 28 क्षेत्र 0.69 हे.आर आकार 5.80 पैसे या शेतजमिनीवर बाबुराव शहादु माळी यांच्या नावे भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडीट सोसायटी ली.जळगाव यांचा र.रु 4,41,383/- (फेरफार क्र.3251 व 3489 अन्वये )चा, जप्ती बोजा दाखल आहे. खातेदार यांनी कर्जाच्या रकमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदरचा जप्ती बोजा कमी केला असे. बोजा करणेबाबत अवसायक भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडीट सोसायटी ली.जळगाव यांच्याकडील जप्ती उठवणेबद्दलचा आदेश क्र. कवि/212/2026 दिनांक 15/10/2026 आलेवरून नोंद केली असे.