Ferfar #4869 · तळेगाव
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28
- Talathi
- अमोल हंसराज डोईफोडे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मौजे तळेगाव शिवारातील गट नंबर 28 क्षेत्र 0.69 हे.आर आकार 5.80 पैसे या शेतजमिनीवर भागवत संपत माळी यांचे जामीनदार बाबुराव शहादु माळी यांच्या नावे भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडीट सोसायटी ली.जळगाव यांचा र.रु 21,81,682/- (फेरफार क्र.3592 अन्वये )चा, जप्ती बोजा दाखल आहे. खातेदार यांनी कर्जाच्या रकमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदरचा जप्ती बोजा कमी केला असे. बोजा करणेबाबत अवसायक भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडीट सोसायटी ली.जळगाव यांच्याकडील जप्ती उठवणेबद्दलचा आदेश क्र. कवि/635/2026 दिनांक 15/10/2026 आलेवरून नोंद केली असे.