Ferfar #4870 · तळेगाव
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 112
- Talathi
- अमोल हंसराज डोईफोडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
गहाणखत रद्द करून देणार– भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडीट सोसायटी ली.जळगाव(अवसायनात)
गहाणखत रद्द करून घेणार -1 द्वारकाबाई शहादु माळी (मयत) मयतास वारस बाबुराव शहादु माळी
2 द्वारकाबाई शहादु माळी (मयत) मयतास वारस सुकलाल शहादु माळी 3. द्वारकाबाई शहादु माळी (मयत) मयतास वारस आनंदीबाई लक्ष्मण क्षीरसागर
4. द्वारकाबाई शहादु माळी (मयत) मयतास वारस गिताबाई दिनकर आहेर
मौजे तळेगाव शिवारातील गट नंबर 112 क्षेत्र 1.48 हे.आर + पो.ख क्षेत्र 0.06 हे आर एकूण क्षेत्र 1.54 हे आर आकार 6.50 पैसे व गट नंबर 110 क्षेत्र 0.89 हे.आर + पो.ख क्षेत्र 0.22 हे आर एकूण क्षेत्र 1.11 हे आर आकार 7.80 पैसे या शेतजमिनीवर द्वारकाबाई शहादु माळी यांच्या नावे भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडीट सोसायटी ली.जळगाव यांचा र.रु.3,25,000/- दि.30/01/2003 चा गहाणखत बोजा दाखल आहे. खातेदार यांनी कर्जाची संपूर्ण परतफेड केल्यामुळे सदरचा गहाणखत बोजा कमी केला असे. बोजा कमी करणेबाबत गहाणखत रद्द लेख दस्त क्रमांक 3136/2026 दि.23/10/2026 व सूची क्र.2 व गहाणखत दस्त आलेवरून नोंद केली असे.