सातबारा Watch

← कासली

Ferfar #2079 · कासली

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
111/3
Talathi
अमोल हंसराज डोईफोडे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 खरेदी करून देणार- नीलिमा सुनिल पाटील खरेदी करून घेणार- सोहन संजय पाटील यांनी मौजे कासली येथील गट नंबर 111/3 क्षेत्र 0.81 हे.आर आकार रु 1.30 पैसे ची शेतजमीन यात बोअरवेल-1 पूर्ण हक्कासह मिळकत सह दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील दस्त क्रमांक 5411/2026 दि.21/10/2026 अन्वये र.रु.5,08,000/- वर खरेदी दिली घेतली.गावी सूची क्रमांक 2 व खरेदी दस्त आलेवरून नोंद केली असे.