सातबारा Watch

← मांडवे बुद्रक

Ferfar #1111 · मांडवे बुद्रक

जामनेर, जळगाव · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
47/2
Talathi
अभिलाष विजय ठाकरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहुन घेणार : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय, भवन जळगाव जी.जळगाव ४२५००१ लिहुन देणार : श्रावण मानू जाधव रा. मांडवे बुद्रक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 47/2 क्षेत्र 2.0000 वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.