सातबारा Watch

← खांडवे

Ferfar #347 · खांडवे

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
3/2
Talathi
अभिलाष विजय ठाकरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : एच डी एफ सी बँक लि शाखा जामनेर लिहून घेणार : धनजी शालिग्राम पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 3/2 तपशिल : एच डी एफ सी बँक लि शाखा जामनेर यांचा बोजा र रु 457000/- दि 20/8/2016 चा बोजा दाखल - 197 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.