सातबारा Watch

← मांडवे खुर्द

Ferfar #1640 · मांडवे खुर्द

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
14/1
Talathi
अभिलाष विजय ठाकरे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : तोंडापूर ग्रुप वि का से स सोसा लिहून घेणार : शकीलाबी शब्बीर खाँ यांनी सर्व्हे क्रमांक : 14/1 तपशिल : तोंडापूर ग्रुप वि कार्य सह सेवा सोसा लि यांचा इकरार बोजा र रु 200000/- दि 5/9/2019 चा इकरार बोजा शकिलाबी मर्द शब्बीरखॉ यांचे पुरता दाखल - 1177 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.