Ferfar #2245 · भारूडखेडे
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 42
- Talathi
- सुनिता गंगाराम वाघमारे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, जामनेर जी.जळगाव
लिहुन देणार : निवृत्ती ज्ञानेश्वर सपकाळ रा. भारूडखेडे यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42 क्षेत्र 1.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निवृत्ती ज्ञानेश्वर सपकाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १४/१०/२०२६ दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.