सातबारा Watch

← तोंडापूर

Ferfar #5231 · तोंडापूर

जामनेर, जळगाव · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-21
Objection until
2026-09-15
Certified
—
Gat / Survey
191/अ/1
Talathi
सुनिता गंगाराम वाघमारे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/08/2026 लिहुन घेणार : सौ रत्नाताई सुरेश जैन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या तोंडापूर, तोंडापूर लिहुन देणार : प्रकाश केशव कुंभार रा. तोंडापूर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 191/अ/1 क्षेत्र 2.2000 वर रक्कम रुपये 110000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.