Ferfar #5247 · तोंडापूर
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/1
- Talathi
- सुनिता गंगाराम वाघमारे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026
लिहुन घेणार : तोंडापूर ग्रुप विकास सहकारी सोसायटी ली., तोंडापूर ता.जामनेर जी.जळगाव
लिहुन देणार : डिगांबर केशव पाटील रा. तोंडापूर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 12/1 क्षेत्र 4.4200 वर रक्कम रुपये 1050000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.