सातबारा Watch

← ढालसिंगी

Ferfar #2072 · ढालसिंगी

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
अभिलाष विजय ठाकरे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : तोंडापूर ग्रुप वि का से स सोसा लिहून घेणार : त्रबंक नथ्थु पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 27 तपशिल : तोंडापुर गृप वि.का.स.सो.लि.इकरार र रु.100000/-दि.22.4.99 दा ता 26.4.99 - 552 सर्व्हे क्रमांक : 27 तपशिल : तोंडापुर गृप वि.का.स.सो.लि.इकरार र रु 350000/- ता 1/7/10 चा बोजा दाखल - 1025 सर्व्हे क्रमांक : 27 तपशिल : तोंडापूर ग्रु वि का स सो लि 350000 दि 09 /06 / 15 त्रंबक नथ्थु पाटील - 1190 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.