सातबारा Watch

← नागण खुर्द

Ferfar #913 · नागण खुर्द

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
25/1
Talathi
सोनाबाई काशिनाथ पांडागळे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 गहाणखत रद्द करून देणार – जिजामाता नागरी सहकारी पतसंस्था मर्या जामनेर तर्फे सुनील शिवाजी पवार गहाणखत रद्द करून घेणार –1.कविता शिवदास पाटील 2.शालिनी शिवदास पाटील 3. मंगलाबाई शिवदास पाटील 4. वर्षा किशोर पाटील 5. सौरभ किशोर पाटील 6. गायत्री किशोर पाटील यांनी मौजे नागणखुर्द ग्रामपंचायत हद्दीतील शेतजमीन गट क्र. 25/1 यांचे क्षेत्र 1.71 हे आर + पो. ख. 0.01 हे आर एकूण क्षेत्र 1.72 आर आकार रु.9.88 पैसे ची संपूर्ण शेतजमीन जिजामाता नागरी सहकारी पतसंस्था मर्या जामनेर ता.जामनेर यांचा दस्त क्र.70/2009 अन्वये र.रु.60000/-दि.05/01/2009 चा गहाणखत बोजा दाखल असुन सदरचा गहाणखत बोजा कमी केला असे.दस्त क्रमांक 5322/2026 दि.16/10/2026 अन्वये गहाणखत रद्द केल्याबाबत गावी सूची क्र.2 व गहाणखत रद्द लेख दस्त आलेवरून नोंद केली असे.