Ferfar #818 · शंकरपुरा
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49/2/अ
- Talathi
- सोनाबाई काशिनाथ पांडागळे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026
खरेदी करून देणार- 1.विनोद रंगलाल पाटील
खरेदी करून घेणार- योगेश काशीनाथ पाटील
यांनी मौजे शंकरपुरा येथील गट नंबर 49/2/अ क्षेत्र 1.08 हे.आर आकार रु.1.50 पैसे ची शेत जमीन या पैकी पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र 0.60 हे आर आकार रु 0.83 पैश्यांची जिरायत शेतजमीन दस्त क्रमांक 86/2026 दि.05/01/2026 अन्वये र.रु.252000/- वर खरेदी दिली घेतली.गावी सूची क्रमांक 2 व खरेदी दस्त आलेवरून नोंद केली असे.