Ferfar #4720 · सामरोद
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 470/1/अ
- Talathi
- सोनाबाई काशिनाथ पांडागळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : आदेश क्र.कुळका/1ईटपाल/2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
मौजे सामरोद येथील नंबर 470/1/अ क्षेत्र 0.81 हे.आर आकार रु.2.55 पैसे या शेतजमिनीवर मुरलीधर कडू पाटील यांच्या नावे भारतीय स्टेट बँक कृषि विकास शाखा जामनेर ता. जामनेर जि.जळगाव यांचा 1) र.रु.171000/- दि.13/07/2015 2) र.रु.171000/- दि. 28/07/2016 चे बोजे दाखल आहेत. खातेदार यांनी कर्जाच्या रकमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदरचे बोजा कमी केले असे.बोजे कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक कृषि विकास शाखा जामनेर ता. जामनेर जि.जळगाव यांचेकडील पत्र दि. 05/10/2026 व जिल्हाधिकारी कार्यालय सो. जळगाव यांचेकडील आदेश क्र.कुळका/1ईटपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 आलेवरून नोंद केली असे.