सातबारा Watch

← सामरोद

Ferfar #4721 · सामरोद

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
470/1/ब
Talathi
सोनाबाई काशिनाथ पांडागळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : आदेश क्र.कुळका/1ईटपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 मौजे सामरोद येथील नंबर 470/1/ब क्षेत्र 0.81 हे.आर आकार रु.2.55 पैसे या शेतजमिनीवर सुनंदा मुरलीधर पाटील यांच्या नावे भारतीय स्टेट बँक कृषि विकास शाखा जामनेर ता. जामनेर जि.जळगाव यांचा 1) र.रु.171000/- दि.28/07/2016 2) र.रु.150000/- दि. 05/10/2019 चे बोजे दाखल आहेत. खातेदार यांनी कर्जाच्या रकमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदरचे बोजा कमी केले असे.बोजे कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक कृषि विकास शाखा जामनेर ता. जामनेर जि.जळगाव यांचेकडील पत्र दि. 05/10/2026 व जिल्हाधिकारी कार्यालय सो. जळगाव यांचेकडील आदेश क्र.कुळका/1ईटपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 आलेवरून नोंद केली असे.