Ferfar #2127 · सावरले
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 149
- Talathi
- शुभम जगदेवराव सोनटक्के
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा जामनेर ता. जामनेर जि जळगांव
गहाणखत लिहुन देणार : कैलास जगदेव पाटील ,शंकर जगदेव पाटील ,संतोष जगदेव पाटील रा. सावरले यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 4892-2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 755000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 149 क्षेत्र 2.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास जगदेव पाटील ,शंकर जगदेव पाटील ,संतोष जगदेव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 755000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.