सातबारा Watch

← सावरले

Ferfar #2138 · सावरले

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
229/1/अ
Talathi
शुभम जगदेवराव सोनटक्के
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कुळका/1ईटपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 मौजे सावरले येथील गट नंबर 229/1/अ क्षेत्र 1.69 हे.आर आकार रु. 4.03 पैसे या शेतजमिनीवर कर्जदार शालीग्राम शंकर पाटील यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फत्तेपूर ता.जामनेर यांचा पिक कर्ज र.रु. 1,00,000/- दि. 02/06/2016 चा बोजा दाखल आहे. . बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फत्तेपूर ता.जामनेर यांचेकडील पत्र दि. 13/10/2026 व जिल्हाधिकारी कार्यालय सो. जळगाव यांचेकडील आदेश क्र.कुळका/1ईटपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 आलेवरून नोंद केली असे.