Ferfar #1955 · चिंचोली पिंप्री
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 110/3
- Talathi
- शंकर ओंकार पाटील
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : .कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
मौजे चिंचोलीपिंप्री गट नंबर 110/3 क्षेत्र 1.20 हे.आर पो.ख. 00.00 आकार रु 2.20 पैसे या शेतजमिनिवर कर्जदार प्रकाश नामदेव जाधव यांच्या नावे चिंचोलीपिंप्री वि.का.सह.सेवा. लि. चिंचोलीपिंप्री ता.जामनेर यांचा इकरार र.रु. 1,20,000/- (नोंद कर 744) व र.रु 2,00,000/- दि. 01/07/2013 चा बोजा दाखल आहे. खातेदार यांनी कर्जाच्या रककमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदारचा बोजा कमी केला असे. बोजा कमीकरणेबाबत संस्था सेक्रेटरी पठाण पिंप्री वि.का.सह.सेवा. लि. पठाण पिंप्री ता.जामनेर यांचेकडील इकरार पत्र दि. 16/10/2026 आलेवरून व म. जिल्हाधिकारी,जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019 अन्वये नोंद केली असे.