सातबारा Watch

← चिंचोली पिंप्री

Ferfar #1956 · चिंचोली पिंप्री

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
92/3
Talathi
शंकर ओंकार पाटील
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 मौजे चिंचोलीपिंप्री गट नंबर 92/3 क्षेत्र 0.28 हे.आर पो.ख. 00.00 आकार रु 2.73 पैसे या शेतजमिनिवर कर्जदार अमोल प्रसाद सुरगडे यांच्या नावे चिंचोलीपिंप्री वि.का.सह.सेवा. लि. चिंचोलीपिंप्री ता.जामनेर यांचा इकरार कर्ज र.रु. 50,000/- आणि गट नंबर 92/3 क्षेत्र 0.28 हे.आर पो.ख. 00.00 आकार रु 2.73 पैसे या शेतजमिनिवर कर्जदार शैलेंद्र रामचंद्र सूरगडे यांच्या नावे चिंचोलीपिंप्री वि.का.सह.सेवा. लि. चिंचोलीपिंप्री ता.जामनेर यांचा इकरार र.रु. 50,000/- चा बोजा दाखल आहे. खातेदार यांनी कर्जाच्या रककमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदारचा बोजा कमी केला असे. बोजा कमीकरणेबाबत संस्था सेक्रेटरी पठाण पिंप्री वि.का.सह.सेवा. लि. पठाण पिंप्री ता.जामनेर यांचेकडील इकरार पत्र दि. 16/10/2026 आलेवरून व म. जिल्हाधिकारी,जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019 अन्वये नोंद केली असे.