Ferfar #1957 · चिंचोली पिंप्री
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111/2/अ/1
- Talathi
- शंकर ओंकार पाटील
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
श्री. शिवराम नधु महाले रा. चिंचोलीपिंप्री ता. जामनेर जि.जळगाव यांनी मौजे चिंचोलीपिंप्री येथील गट नंबर 111/2/अ/1 क्षेत्र 1.18 है. आर पो. ख. 0.00 एकूण क्षेत्र 1.18 है. आर आकार रु. 4.00 रु.पै. या मिळकतीची त्यांचे वडिलोपार्जित आलेली जमिनीचे वाटप करनेकामी म.ज.म.अ.1966 चे कलम 85 प्रमाणे हयात असतांना नोंद क्र 587, मा. तहसीलदार सो. जामनेर यांचेकडील आदेश क/जमीन/1 कावि/46/2007 दि. 18/04/2007 अन्वये वाटणी करून दिली दिली ती पुढील प्रमाणे-
अ.क.-1
गट नंबर 111/2/3/1
क्षेत्र -0.40 हे. आर पो. ख. 0.00 हे.आर. एकूण क्षेत्र - 0.49 हे.आर.
आकार - 1 रु. 36 पैसे
वाटणी घेण्यारयाचे नाव- रामदास शिवराम महाले
दिशा - उत्तर दक्षिण बांध टाकूण पूर्वेकडील क्षेत्र
अ.क्र.-2
गट नंबर 111/2/3/1
क्षेत्र -0.39हे. आर + पो. ख. 0.00 हे. आर. एकूण क्षेत्र 0. 39हे. आर.
आकार 1 रु. 32 पैसे
वाटणी घेण्यारयाचे नाव- भारत शिवराम महाले
दिशा - उत्तर दक्षिण बांध टाकूण मधले क्षेत्र
अ.क्र.-3
गट नंबर- 111/2/3/1
क्षेत्र -0.39 हे. आर + पो. ख. 0.00 हे. आर. एकूण क्षेत्र - 0.39 हे.आर.
आकार - 1 रु. 32 पैसे
वाटणी घेण्यारयाचे नाव - सुरेश शिवराम महाले
दिशा - उत्तर दक्षिण बांध टाकूण पश्चिमेकडील क्षेत्र
गावी मा. तहसीलदार सो. जामनेर यांचेकडील आदेश क्र क्र/जमीन /1 कावि/46/2007 दि. 18/04/2007 च्या आदेशाची नोंद क्र 587, अर्ज, प्रतिज्ञापत्र व इतर दास्तेवज आलेवरून नोंद केली असे.