सातबारा Watch

← चिंचोली पिंप्री

Ferfar #1958 · चिंचोली पिंप्री

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
118/1
Talathi
शंकर ओंकार पाटील
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 मौजे चिंचोलीपिंप्री गट नंबर 118/1 क्षेत्र 0.81 हे.आर पो.ख. 0.00 आकार रु.2.89 पैसे या शेतजमिनिवर कर्जदार कैलाश काशिनाथ सौदागर यांच्या नावे सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा, फत्तेपूर, ता.जामनेर यांचा पिक कर्ज र.रु. 1,00,000/- दि. 21/10/2026 चा बोजा दाखल केला असे. बोजा दाखल करणेबाबत शाखा व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फत्तेपूर, ता.जामनेर यांचेकडील पत्र दि. 21/10/2026 आलेवरून व म.जिल्हाधिकारी, जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/333/2019 अन्वये नोंद केली असे.