सातबारा Watch

← फत्तेपूर

Ferfar #7998 · फत्तेपूर

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
213/2/29
Talathi
MANISHA GORAKSHNATH HUME
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 लिहून देणार : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेटको ऑ क्रेडीट सो ली जळगांव शाखा फत्तेपुर ता जामनेर लिहून घेणार : कैलास दत्तू चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 213/2/29 तपशिल : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेटको ऑ क्रेडीट सो ली जळगांव शाखा फत्तेपुर ता जामनेर ररु200000 दि16.7.2013 कैलास दत्तू चौधरी , वैशाली कैलास चौधरी (जमीनदार ) - 2857 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र सहदुय्यम निबंधक जामनेर यांचे कडील सूची क्र 2 दस्त क्रमांक 5267 दि 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.