Ferfar #8002 · फत्तेपूर
जामनेर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 162, 131/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 6949 दि.26/09/2022 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला प्रणव राजु इंगळे अपाक ललिता राजु कोळी ,तसेच अभय राजू इंगळे अपाक ललिता राजू कोळी हा शेरा अर्ज व वयाच्य पुराव्यवरून कमी केला.