सातबारा Watch

← देऊळगाव

Ferfar #4055 · देऊळगाव

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
3/2
Talathi
दिलीप वसंत आंधळे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 मौजे देऊळगाव गट नंबर 3/2 क्षेत्र 1.21 हे.आर पो.ख. 0.00 आकार रु 2.44 पैसे या शेतजमिनिवर कर्जदार शोभाबाई रमेशसिंग पाटील यांच्या नावे देऊळगाव वि.का.स.सो.लि. ता.जामनेर यांचा पिककर्ज र.रु. 1,00,000/- दि. 01/08/2013 चा बोजा दाखल आहे. खातेदार यांनी कर्जाच्या रककमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदरचा बोजा कमी केला असे. बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी देऊळगाव वि.का.स.सो.लि. ता.जामनेर यांचेकडील डिक्लेरेशन पत्र दि. 05/10/2026 आलेवरून व म. जिल्हाधिकारी,जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019 अन्वये नोंद केली असे.