Ferfar #1535 · किन्ही
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/2
- Talathi
- एम. एल. रत्नानी
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सो ली जळगाव शाखा तळेगाव ता. जामनेर
लिहून घेणार : मंगेश भरत पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 41/2 तपशिल : गहाण खत क घेणार :- भाईचंद हिराचंद रायसोनी ग्रामिण विकास बिगरशेती सह पतसंस्था मर्यादित तळेगांव शाखा फत्तेपुर र रु 1,00,000/- दि.13.5.2003. - 419
भाईचंद हिराचंद रायसोनी ग्रामिण विकास बिगरशेती सह पतसंस्था फत्तेपूर यांचा गहाणखत र.रु. 100000/- दि. 01/06/2005 - 431
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा कमी केले बाबत सूची क्र. २ दस्त क्र. ५५१९ दि. २९/१०/२०२६ रोजीचा आल्याने बोजा कमी नोंद दाखल केली असे.