सातबारा Watch

← वडगाव सद्दो

Ferfar #1482 · वडगाव सद्दो

जामनेर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
62/2/ब
Talathi
एम. एल. रत्नानी
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा जामनेर ता. जामनेर जि जळगांव गहाणखत लिहुन देणार : शरद किसन दांडगे रा. वडगाव सद्दो यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5500-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62/2/ब क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद किसन दांडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : अतुल शरद दांडगे ( कर्जदार ) (खाता क्रमांक :- ) ,