Ferfar #536 · हनवतखेड
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- विशाल संतोष शिंदे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : महासिध्द अर्बन को ऑप सोसायटी लिमी जळगाव जा जी बुलढाणा
लिहून घेणार : कैलास मेह्तापसिंग तडवले
यांनी केलास मेहताब्सिंग तडवि यांनी ग.क.४५मधील२.७३००आर हि महासिध्य अर्बन को आप सोसा.मर्या जळगाव जामोद बँकेला१३००००रू ला गहाण दिले - 387
प्रमाणे कैलास मेह्तापसिंग तडवले यानी श्री महासिध्द अर्बन क्रेडीट को ऑप सोसा. मर्या. जळगांव जा. र.नं. 1053 शाखा सुनगांव तर्फे प्रतिनिधी राहुल गजानन राजनकार यांच्या कडुन रक्कम रुपये 130000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 489
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.