Ferfar #3277 · वायाळ
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78
- Talathi
- गुणवंत पुंडलिक सोनवणे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : श्री.आवजीसिध्द महाराज नागरी स. पतसंस्था मर्या.
लिहून घेणार : विठ्ठल नामदेव राऊत
यांनी सर्व्हे क्रमांक : 78 तपशिल : आ.शि.म.प.ज.जा.याजकडून रु.40000 कर्ज घेतले - 376
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.