Ferfar #604 · कहूपट्टा
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- गुणवंत पुंडलिक सोनवणे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बुलडाणा अर्बन को ऑप क्रेडिट सोसा लिमी बुलडाणा शाखा जळगाव जामोद तर्फे प्रतिनिधी मंगेशकुमार अशोक आग्रे वय 41 वर्षे
गहाणखत लिहुन देणार : कालूसिंग नारसिंग भिलाला रा. कहूपट्टा यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2909-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कालूसिंग नारसिंग भिलाला यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार देवसिंग कालूसिंग मसाने भिलाला (खाता क्रमांक :- 318) ,