Ferfar #605 · कहूपट्टा
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72
- Talathi
- गुणवंत पुंडलिक सोनवणे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : श्री. महासिद्ध अर्बन को. ऑप सोसायटी मर्यादित
लिहून घेणार : शंकर सखाराम हांडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 72 तपशिल : दिनांक 18/03/2021 रोजी महाशिद्द अर्बन को ऑफ सो मर्यादित चा शंकर सखाराम हांडे यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 465
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील गहाणखत प्रत्यार्पण लेख दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.