सातबारा Watch

← सुनगांव भाग 2

Ferfar #4263 · सुनगांव भाग 2

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
546
Talathi
राकेश रमेश चवरे
First seen
31h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक जामोद लिहून घेणार : कमलाबाई सुगदेव इंगळे यांनी सर्व्हे क्रमांक : 546 तपशिल : वि. क्षे. ग्रा. बँक जामोद चा कमलबाई वर बोजा कायम - 51 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक जामोद यांचेकडील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत कमी केलेल्या कर्जाबाबतचे दाखला दि 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.